¡Sorpréndeme!

सरस्वती: UNKNOWN FACTS About SARASWATI Serial | Behind The Scenes | Titeekshaa Tawde, Aastad Kale

2021-06-05 1 Dailymotion

कलर्स मराठीवर सरस्वती ही मालिका भेटीला आली होती. या मालिकेतून सरस्वती या मुख्य भूमिकेत तितिक्षा तावडे हा गोड चेहरा समोर आलेला तर राघव च्या भूमिकेत आस्ताद काळे होता. या कौटुंबिक मालिकेने सगळ्यांचीच मन जिंकली होती. पण ऑफ कॅमेरा काय काय घडायचं, काय किस्से आहेत मालिकेचे हे जाणून घेऊया आजच्या unknown facts मध्ये.